एक्स्प्लोर
PHOTO : कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर, यंदा मगरींच्या स्थलांतराला ब्रेक
Sangli News : यंदा सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे. नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला आहे.
Sangli Crocodile
1/7

सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला आहे.
2/7

या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे.
Published at : 05 Aug 2022 04:02 PM (IST)
आणखी पाहा























