एक्स्प्लोर
सांगली जिल्ह्यातील शहीद नायब सुभेदार जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप
जयसिंग भगत हे सुभेदार 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. खानापूर या मूळ गावी जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Martyr Naib Subhedar Jaisingh Bhagat
1/12

सांगली जिल्ह्यातील शहीद नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
2/12

खानापूर गावच्या भगत यांच्या शेतामध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published at : 21 Jan 2023 01:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























