एक्स्प्लोर

रायगड जिल्ह्यातील बल्‍क ड्रग प्रकल्‍पाविरोधात अलिबागमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा

raigad

1/11
रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज प्रकल्पाच्या माध्यमातून मूठभर लोकांच्या फायद्यासाठी जमिनी न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी, रोहा आणि मुरूड परिसरातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध दर्शविला आहे.

2/11
राज्यातील फॉस्कॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील रद्द झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला.

3/11
रायगड जिल्‍हयातील रोहा - मुरूड तालुक्‍यातील प्रस्‍तावीत बल्‍क - ड्रग प्रकल्‍पाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये, रोहा आणि मुरूड तालुक्यातील सुमारे १४ गावातील जमिन  ही एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आली आहे. 

4/11
रोहा तालुक्यातील न्हावा, सोनखार, नवखार , दिव, खारकर्डी, बेलखार, खुटल  या गावांचा समावेश असून मुरूड तालुक्यातील तळेकर , सावरोली, चोरडे, ताडवाडी, सातिर्डे, वलके, शिरगाव या गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. 

5/11
रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरूड परिसरातील  गावकऱ्यांचे उत्पन्न हे शेती आणि मासेमारीवर अवलंबून आहे. यामुळे, काही गावकऱ्यांना प्रकल्प येणे गरजेचे असल्याचे म्हणणे असून काही ग्रामस्थ हे प्रकल्पांना विरोध करीत आहेत.

6/11
रोहा तालुक्यातील न्हावे गावाची सुमारे १४०० एकर जमीन यासाठी घेण्यात आली आहे.  दरम्यान, या परिसरात येणाऱ्या प्रकल्पात गावकऱ्यांना योग्य मोबदला, भूखंड, नोकरी याची हमी शासनाने देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

7/11
रोहा आणि मुरूड तालुक्यातील संभाव्‍य प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांनी आज अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

8/11
शेतकरयांचा विरोध असताना मुठभर लोकांच्‍या फायद्यासाठी जर कुणी प्रकल्‍प आणू पहात असेल तर त्‍याला शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील असा निश्चय करण्यात आला आहे. 

9/11
या प्रकल्‍पाला जमिनी देणार नाही, असा निर्धार यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला असून विरोध प्रकट करण्‍यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.

10/11
प्रकल्पग्रस्तांच्या मुददयावर सरकारशी चर्चा करण्‍यास तयार असल्याचे आंदोलनाचे प्रमुख ऍड. महेश मोहिते यांनी म्हटले आहे. 

11/11
राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्यामुळे मागील काही दिवसांत राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पण रायगडमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळल आहे. रायगड जिल्ह्यातील बल्‍क ड्रग प्रकल्‍पाविरोधात अलिबाग येथे शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला होता. यावेळी प्रकल्‍पाला जमिनी न देण्‍याचा शेतकरयांनी निर्धार केल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी शेतकऱ्यांनी  रोहा - मुरूड तालुक्‍यातील प्रस्‍तावीत प्रकल्‍पाबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रकल्पग्रस्तांच्या मुददयावर सरकारशी चर्चा करण्‍यास तयार, असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Raigad फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार

जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल

Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget