एक्स्प्लोर
PHOTO : संभाजीराजेंनी रायगडवर साजरा केला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
Sambhaji Raje Chhatrapati At Raigad
1/6

देशभरात आज स्वातंत्र्यादिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
2/6

संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करुन पोलीस प्रशासन आणि शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली.
Published at : 15 Aug 2022 12:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























