एक्स्प्लोर
Pune News: आतुरता आगमनाची...! यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील ढोल-ताशा पथकाची जोरदार तयारी सुरु
Pune
1/6

पुण्यातील गणपती उत्सव जगात भारी मानला जातो.
2/6

याच गणपती उत्सवाची तयारी पुण्यातील ढोल ताशा पथकाने सुरु केली आहे
3/6

भरपावसात देखील तरुणांनी ढोळ बडवत सरावाला सुरुवात केली आहे
4/6

पुण्यातील आदिमाया ढोल पथकांच्या तरुणांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आहे.
5/6

दोन वर्ष कोरोनामुळे गणपती उत्सव जल्लोषात होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी पुण्यात गणपती उत्सव जल्लोषात होणार असल्याचं चित्र आहे
6/6

दोन वर्षात या पथकांना ढोळ बडवता आला नाही मात्र कठीण काळात नागरिकांच्या सेवेत हे सगळे तरुण तत्पर होते.
Published at : 15 Jul 2022 04:04 PM (IST)
आणखी पाहा























