एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2022: तृतीयपंथी महिलांकडून दगडूशेठ गणपतीची आरती; पारंपारिक वेशात तृतीयपंथी महिलांची हजेरी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/35e67051bf4d76543977ac346ede82c3166212040780983_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/8
![पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात तृतीयपंथी महिलांनी आरती केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/37ce1321fbe670206c9fbaf09c85abcf62e5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात तृतीयपंथी महिलांनी आरती केली.
2/8
![या सगळ्या महिला मंगलमूर्ती तृतीय पंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/888861ec4131a2cf929cd03af6265d628df8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सगळ्या महिला मंगलमूर्ती तृतीय पंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्या आहेत.
3/8
![गणेशोत्सव काळात दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीय पंथीयांच्या हस्ते आरती करण्यात येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/a146fae036330840455e4d4f44a102cfa606c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेशोत्सव काळात दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीय पंथीयांच्या हस्ते आरती करण्यात येते.
4/8
![आम्हाला इथे येऊन प्रसन्न वाटतं, अशी भावना तृतीयपंथी महिलांनी स्पष्ट केल्या आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/861b6bb714324c2927390a3df771231ffb693.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आम्हाला इथे येऊन प्रसन्न वाटतं, अशी भावना तृतीयपंथी महिलांनी स्पष्ट केल्या आहे.
5/8
![सगळ्या महिला पारंपारिक वेशात या परिसरात हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/758073e0d88bffe71bf3a1a831ceae7be6461.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सगळ्या महिला पारंपारिक वेशात या परिसरात हजेरी लावली होती.
6/8
![बाप्पाचा आशिर्वाद घेतल्यानंतर सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/d2f59fb3130015cc076aacfe4375f2f6c3113.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाप्पाचा आशिर्वाद घेतल्यानंतर सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
7/8
![मोठ्या संख्येनं महिला आरतीसाठी उपस्थित होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/3a96de5199e458b4d60cda3fefb3649934409.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोठ्या संख्येनं महिला आरतीसाठी उपस्थित होत्या.
8/8
![दोन वर्षांनी त्यांना पून्हा एकदा आरती करता आल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/1121f4a89c285d966c0eacb3b306d70e1c3ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षांनी त्यांना पून्हा एकदा आरती करता आल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला.
Published at : 02 Sep 2022 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)