एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : लोणावळ्यातील भुशी डॅमचे रौद्र रुप
Bhushi Dam Lonawala
1/9
![पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जर पुण्याच्या लोणावळ्यात जाण्याचं नियोजन करत असाल तर थांबा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जर पुण्याच्या लोणावळ्यात जाण्याचं नियोजन करत असाल तर थांबा
2/9
![कारण लोणावळ्यात सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कारण लोणावळ्यात सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे.
3/9
![लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.
4/9
![परिणामी भुशी धरणाने रौद्र रुप धारण केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परिणामी भुशी धरणाने रौद्र रुप धारण केलं आहे.
5/9
![त्यामुळे पर्यटकांनाही धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळे पर्यटकांनाही धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागत आहे.
6/9
![भुशी धरण इतकं ओसंडून वाहतंय की पायऱ्याही दिसेनाशा झाल्या आहेत](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भुशी धरण इतकं ओसंडून वाहतंय की पायऱ्याही दिसेनाशा झाल्या आहेत
7/9
![भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
8/9
![वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम हे पर्यटकांचं सर्वात आवडीचं ठिकाण आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम हे पर्यटकांचं सर्वात आवडीचं ठिकाण आहे.
9/9
![लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला असून परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला असून परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत.
Published at : 13 Jul 2022 01:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)