एक्स्प्लोर
In Pics : सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात
खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर करत स्ट्रॉबेरीच्या शेतात फेरफटका मारला.

supriya sule
1/8

खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर केली आहे.
2/8

बैलगाडीची सफर करुन त्या थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात पोहचल्या.
3/8

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या.
4/8

त्यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी चाखली आणि बैलगाडीतून सफर केली.
5/8

यावेळी त्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचं कौतुकही केलं.
6/8

त्यांनी या स्ट्रॉबेरी शेतीबाबत माहिती घेतली.
7/8

सुप्रिया सुळे यांच्या या भेटीच्या दरम्यान गावकऱ्यांनीदेखील गर्दी केली होती.
8/8

शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजे जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Published at : 25 Jan 2023 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
