एक्स्प्लोर
Supriya Sule : राज्य नीट राहू दे, शेतकऱ्यांचं भलं होऊ दे; सुप्रिया सुळेंचं दगडूशेठ गणपतीच्या चरणी साकडं
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी गणपतीची आरतीदेखील केली.

supriya sule
1/8

खासदार सुप्रिया सुळे या आज पुणे दौऱ्यावर आहेत.
2/8

त्यांनी आज पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
3/8

यावेळी सभामंडपात शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
4/8

सुप्रिया सुळे यांनी दगडूशेठ गणपतीची आरतीदेखील केली.
5/8

संपूर्ण राज्य नीट राहू दे, शेतकऱ्यांचं भलं होऊ दे, असं साकडं सुप्रिया सुळे यांनी गणपती चरणी घातलं.
6/8

यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
7/8

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पुण्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
8/8

यावेळी त्यांनी राम मंदिर प्रतिकृतीचं कौतुकही केलं.
Published at : 23 Sep 2023 03:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
