एक्स्प्लोर
Pune : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 62 किलोचा मोदक अर्पण
शिवसेनेकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 62 किलोचा मोदक अर्पण करण्यात येणार आहे.
Shreemant Dagdusheth Halwai Ganpati
1/6

शिवसेनेकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 62 किलोचा मोदक अर्पण करण्यात येणार आहे.
2/6

सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या हस्ते दगडुशेठ गणपतीची आरती करण्यात आली.
Published at : 26 Jul 2022 12:50 PM (IST)
आणखी पाहा