एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात; पाहा ड्रोन फोटो...
अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात झाली आहे.

pune news
1/8

अलका चौकात भव्य अशी 100 फुटाची रांगोळी काढण्यात येणार आहे.
2/8

ही रांगोळी साकारण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
3/8

दरवर्षी या चौकात भली मोठी रांगोळी काढण्यात येते.
4/8

शेकडो रांगोळी कलाकार एकत्र येत असतात.
5/8

याच रांगोळीच्या तयारीचे हे ड्रोन दृष्य आहे.
6/8

दुपारपर्यंत ही रांगोळी पूर्ण होईल आणि त्यानंतर पुण्याचे मानाचे गणपती अलका टॉकीज चौकात दाखल होतील.
7/8

आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
8/8

बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो नागरिक अलका टॉकीज चौकात गर्दी करतात.
Published at : 28 Sep 2023 11:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
