एक्स्प्लोर
PM Modi Pune visit: मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या विरोधकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

PM Modi
1/10

पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.
2/10

पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.
3/10

तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत.
4/10

मात्र विरोधकांकडून या दौऱ्याचा विरोध करण्यात येत आहे.
5/10

सामाजिक संस्थांचा देखील यात समावेश आहे.
6/10

मोठ्याने घोषणाबाजी करण्यात येत आहे.
7/10

आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, रमेश बागवे इत्यादी नेते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.
8/10

आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
9/10

त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्य़ांनादेखील ताब्यात घेतलं आहे.
10/10

अलका टॉकीज चौकात आणि बाजीराव रस्त्य़ावर आंदोलन करण्यात येत आहे.
Published at : 01 Aug 2023 10:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion