एक्स्प्लोर
Pune ganeshfestival 2022: गणपती बाप्पा मोरया! गणपती खरेदीसाठी पुणेकरांची लगबग

pune
1/8

गणरायाच्या आगमनासाठी एकच दिवस बाकी असल्याने आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठीच्या तयारीची लगबग आणखी वाढली आहे.
2/8

प्रसाद, आगमनाच्या मिरवणुकीची तयारी करण्यात घरी गणपती बसविणारे गणेशभक्त आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे.
3/8

गणरायाच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी गणेशभक्त जय्यत तयारी करत आहे.
4/8

गेली दोन वर्ष कोरोनामुळे ही सर्व लगबग आणि उत्साहाला विविध नियमांचे निर्बंध होते.
5/8

यंदा गणेश भक्तांत मोठा उत्साह दिसत आहे. त्यामुळे ते गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जोमाने तयारीला लागलेले आहेत.
6/8

सुंदर, सुबक मुर्तींच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
7/8

प्रत्येक पुणेकर यंदा गणेशोत्सवासाठी उत्सुक आहेत.
8/8

विक्रेत्यांमध्येसुद्धा कमालीचा उत्साह दिसतो आहे.
Published at : 30 Aug 2022 07:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
