एक्स्प्लोर
Pune News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

krushna Janmashtami
1/8

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
2/8

यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला.
3/8

समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता.
4/8

भाविकांनी जन्माष्टमी साठी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती.
5/8

रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन झाले.
6/8

गोकुळ पूजा विश्वस्त ॲड विकास ढगे यांच्या हस्ते करण्यात आली.
7/8

यावेळी मंदिरात प्रसन्न वातावर निर्माण झालं होतं.
8/8

सगळीकडे श्रीकृष्णाचा जयघोष सुरु होता.
Published at : 07 Sep 2023 01:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
