एक्स्प्लोर
Ganpati Visarjan 2022 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह; जागोजागी ढोलपथकांचा गजर
Ganpati Visarjan 2022 : मुंबईसह आज महाराष्ट्रातील सर्व गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे.
![Ganpati Visarjan 2022 : मुंबईसह आज महाराष्ट्रातील सर्व गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/376c3bc381e4797090eb4ae6170ca6c11662715522072358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ganpati Visarjan 2022
1/8
![मुंबईसह आज महाराष्ट्रातील सर्व गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/0164c9370a5eb65f1ee03f420f010b1afffa2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईसह आज महाराष्ट्रातील सर्व गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे.
2/8
![मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे. ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/635dcb47911359e22679665518d553539df5c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे. ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
3/8
![पुण्यातील बेलगाव चौकातील राजा सुद्धा विसर्जनाच्या मार्गावर आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/82b4d6372463b0bb06dc39f3c445e6a8b6e09.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील बेलगाव चौकातील राजा सुद्धा विसर्जनाच्या मार्गावर आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली आहे.
4/8
![या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हातात झेंडे घेऊन ही भव्य मिरवणूक विसर्जनाच्या मार्गावर निघाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/ad5025fcf67bc4907fccd1ac3ee10ab225313.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हातात झेंडे घेऊन ही भव्य मिरवणूक विसर्जनाच्या मार्गावर निघाली आहे.
5/8
![भक्तांचा जनसागर या ठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/c7d2f49b7b1c1890c85aa6ba550d5f476308e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भक्तांचा जनसागर या ठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमला आहे.
6/8
![दोन वर्ष कोरोना काळानंतर मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/49a9a82ed83bf229b9799936166f81ef08cfa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्ष कोरोना काळानंतर मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
7/8
![भक्तांनी अगदी मनोभावे बाप्पाची पूजा केली, आनंद साजरा केला, आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/031a5dfdb5852dffe3a4429265abfb0a06354.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भक्तांनी अगदी मनोभावे बाप्पाची पूजा केली, आनंद साजरा केला, आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्या.
8/8
![आज बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी ही भव्य मिरवणूक निघाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/35adf83216d2dd30b71ba67fe77cfc80eafdc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी ही भव्य मिरवणूक निघाली आहे.
Published at : 09 Sep 2022 03:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)