एक्स्प्लोर
Tauktae Cyclone in Pune | खेड तालुक्यात चक्रीवादळाचा तब्बल 70 घरांना तडाखा, कुठं भिंत पडली तर कुठं छप्पर उडालं

खेड तालुक्यात चक्रीवादळाचा तब्बल 70 घरांना तडाखा
1/7

पुण्याच्या खेड तालुक्यात चक्रीवादळाचा अनेकांना फटका बसलाय. भोरगिरी आणि भिवेगाव मधील तब्बल सत्तर घरांचे, तीन शाळांचे आणि एक ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.
2/7

काहींचे पत्रे उडाले तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू झालंय.
3/7

पुणे जिल्ह्यात फारसा पाऊस नाहीय. जिल्ह्यातील काही तालुक्यात अधून मधून पावसाच्या सरी आणि वादळी वारे आहेत.
4/7

मात्र, पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड आणि जुन्नर या घाटमाथ्यांवरील तालुक्यात सतर्कतेचा इशारा दिला गेलाय.
5/7

खेड तालुक्यात भोरगीरी आणि भिवेगाव या गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे सत्तर घरांचे नुकसान झालंय.
6/7

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून गेलेत.
7/7

दोन अंगणवाडी आणि एका प्राथमिक शाळेच्या इमारतीचे देखील यात नुकसान झालंय.
Published at : 16 May 2021 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
