एक्स्प्लोर
Pune Omkareshwar Temple : हर हर महादेव! ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर गर्दीने फुलून गेले आहे.
![महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर गर्दीने फुलून गेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/3d6a9ff083cd0bc07d9a2b3d95e432dd1676705622914442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
omkareshwar temple
1/8
![महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर गर्दीने फुलून गेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/bebd1491a3c8d8b1e706dec099e6b21bffe49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर गर्दीने फुलून गेले आहे.
2/8
![पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/9994224a6194a16b9d40169a044e8332b83a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.
3/8
![आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/1ea40f3a2e175669edbda46662e9bdc5d572c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4/8
![शिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/57eafb2ff6bafde4814bbf77620e73398c7b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
5/8
![याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज रात्री दर्शनाला येणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/1f1f28c3fe41f7ef65ec3e24bb17ae398d97d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज रात्री दर्शनाला येणार आहेत.
6/8
![या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/1656fba3ef757e1de0c7d0ea61e8366c63baf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.
7/8
![मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/531297009173e5fc03ea6bd54ea18a39277c4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
8/8
![दरवर्षी या मंदिरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/75443ffdba001dcc39c109c9bfe1fd04c0c59.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी या मंदिरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जाते.
Published at : 18 Feb 2023 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)