एक्स्प्लोर
Ajit Pawar : अजित पवारांनी सपत्नीक घेतलं मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन, कोणतं साकडं घातलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्नीक घेतलं मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेतलं.
ajit pawar
1/8

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.
2/8

सत्तानाट्यानंतर ते दोन महिन्यांनी बारामतील हजेरी लावत आहे.
3/8

त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले.
4/8

राज्यासमोरील सर्व संकटं दूर व्हावीत, सर्वदूर पाऊस पडावा, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता सुखी व्हावी, असं साकडं श्री मयुरेश्वराच्या चरणी घातलं.
5/8

यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
6/8

आपल्याच बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच येत असल्याने त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
7/8

मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बारामतीकडे जाताना वाटेत अजित पवारांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
8/8

अजित पवार बारामतीत येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठे मोठी उत्सुकता दिसत आहे.
Published at : 26 Aug 2023 04:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















