एक्स्प्लोर
Pune Bomb News: पुण्यातील मांजरी परिसरात पून्हा एकदा आढळली बाॅम्ब सदृश वस्तु; पोलीसांकडून तपास सुुरु
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/7b378ba3c369e89de348b3a5b5012e6d1658835076_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune
1/6
![पुण्यात पून्हा एकदा बाॅम्ब सदृश वस्तु आढळून आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/6195645aa2233ffa73bb0b71649f810a7aa54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात पून्हा एकदा बाॅम्ब सदृश वस्तु आढळून आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
2/6
![वेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे स्मशान भुमी शेजारी आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बाॅब सदृश वस्तु अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/c783758e1de107823ce99745e4e038650b217.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे स्मशान भुमी शेजारी आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बाॅब सदृश वस्तु अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास आली.
3/6
![त्यानंतर या व्यक्तीने त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/7ee9f4d732c9b65a44384ccaf932a5e8e257b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर या व्यक्तीने त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला.
4/6
![परिसरातील नागरिकांनी थोड्या प्रमाणात गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/8715a19015ef0e62504ae464cf7c59bea3a9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिसरातील नागरिकांनी थोड्या प्रमाणात गर्दी केली होती.
5/6
![सकाळी 10 सुमारास ही घटना घडली त्यामुळे मांजरी परिसात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बाॅब सदृश वस्तु आढळून आल्याने वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/087eb9115e344e07197925a9d305737dbc62e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी 10 सुमारास ही घटना घडली त्यामुळे मांजरी परिसात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बाॅब सदृश वस्तु आढळून आल्याने वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं होतं.
6/6
![तत्काळ मांजरी खुर्द येथे पोलीस पथक व बाॅम्ब शोध पथक आले. दोन्ही पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/022bf511d08058a5a7e01b57bc9b338f822ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तत्काळ मांजरी खुर्द येथे पोलीस पथक व बाॅम्ब शोध पथक आले. दोन्ही पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
Published at : 26 Jul 2022 05:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)