एक्स्प्लोर
In pics : याची देही, याची डोळा! टाळ-मृदुंगाच्या गजरात संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात
आळंदीत वारकऱ्यांच्या उत्साहात संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
alandi
1/8

आळंदीत वारकऱ्यांच्या उत्साहात संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
2/8

यंदा 726वा संजीवन सोहळा आहे.
3/8

त्यामुळे आळंदीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.
4/8

लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.
5/8

कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे.
6/8

मंदिराला देखील आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
7/8

टाळ-मृदुंगाच्या गजरात आळंदी दुमदुमली आहे.
8/8

विलोभनीय सोहळा पाहून अनेकांनी डोळे पाणावले.
Published at : 22 Nov 2022 01:37 PM (IST)
आणखी पाहा























