एक्स्प्लोर
Memes : राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांची नेमकी भावना काय? पाहा
Viral Memes : राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं सांगितलं आहे.

Viral Memes on MNS Raj Thackeray
1/10

राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांची नेमकी भावना काय? पाहा
2/10

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया मांडत आहेत.
3/10

एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, आता कळलं बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंना का निवडलं.
4/10

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसैनिक संभ्रमात असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
5/10

खोदा पहाड, निकला चूहा
6/10

एका यूजरने राज ठाकरे यांची 2019 मध्ये ईडी चौकशी झाल्याची आठवणं करुन दिली आहे.
7/10

एकाने म्हटलं आहे की, राज ठाकरेंपेक्षा संजय राऊत बरे, तुरुंगात गेले पण भाजपला शरण गेलं नाहीत.
8/10

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे इतर पक्षातील नेत्यांनाही धक्का बसल्याचं काहीजण म्हणत आहेत.
9/10

सोशल मीडियावर असे अनेक मीम्स व्हायरल होत असून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.
10/10

काही मनसैनिक राज ठाकरेंची पाठराखण करताना दिसत आहेत.
Published at : 10 Apr 2024 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
