एक्स्प्लोर
Lok Sabha Election Result : कुणी केंद्रातील आणि कुणी राज्यातील मंत्र्याचा पराभव केला, महाराष्ट्रातले सात आमदार बनले खासदार, दिल्ली गाजवण्याची संधी
Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधिमंडळातील जवळपास 16 आमदार रिंगणात होते. त्यापैकी सात आमदार विजयी झाले.
महाराष्ट्रातील सात आमदार लोकसभेत दिसणार
1/7

प्रतिभा धानोरकर यांनी देखील महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यांना 718410 मतं मिळाली. धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यावर 260406 मतांनी विजय मिळवला.
2/7

काँग्रेस नेत्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं. वर्षा गायकवाड यांनी 445545 मतं मिळवली. तर, वर्षा गायकवाड यांनी 16514 मतांनी उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं.
Published at : 12 Jun 2024 05:36 PM (IST)
आणखी पाहा























