एक्स्प्लोर
कारेगावच्या सरपंच मॅडमनी घेतली आणखी एक चकाकणारी कार, गाडीची किंमत किती?
Nirmala Shubham Nawale bought new car : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला शुभम नवले यांनी आणखी एक कार खरेदी केली आहे.
Nirmala Shubham Nawale bought new car
1/9

Nirmala Shubham Nawale bought new car : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर चर्चेत असतात.
2/9

निर्मला नवले यांची लोकप्रियता पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर Working President NCP Yuvati Maharashtra ही जबाबदारी सोपवली होती.
3/9

निर्मला नवले या हिंदू धर्मातील सण साजरे करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात.
4/9

दरम्यान, आता निर्मला नवले यांनी आणखी एक कार खरेदी केली आहे.
5/9

Mahindra BE 6 असं निर्मला नवले यांनी खरेदी केलेल्या कारचं नाव आहे.
6/9

या कारची किंमत 22 ते 25 लाख रुपये इतकी आहे.
7/9

यापूर्वी निर्मला नवले यांनी रेंज रोव्हर ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे.
8/9

निर्मला नवले यांनी त्यांच्या पतीकडे कारचा हट्ट धरला होता. तो त्यांचे पती शुभम यांनी पूर्ण केला होता. आता त्यांनी आणखी नवी कार खरेदी केली आहे.
9/9

निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचं पाहायला मिळतं.
Published at : 17 Jul 2025 06:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















