एक्स्प्लोर

PHOTO : नागपुरातील आमदार निवासातील नेमकी स्थिती आणि समस्या काय?

यंदा 403 खोल्या असलेल्या नागपूरमधील आमदार निवासात फक्त 42 च आमदार का राहत आहे याचा आढावा एबीपी माझाने घेतला आहे.

Nagpur MLA Niwas

1/12
माननीय आमदार त्यांच्यासाठी उभारलेल्या आमदार निवासात (MLA Residence) न राहता मोठमोठ्या हॉटेल्समध्ये निवास करतात आणि आमदार निवासात पीए आणि कार्यकर्त्यांना ठेवतात अशीही तक्रार होत असते.

2/12
यंदा 403 खोल्या असलेल्या आमदार निवासात फक्त 42 च आमदार का राहत आहे याचा आढावा एबीपी माझाने घेतला आहे.

3/12
सुमारे पाच एकर क्षेत्रात विस्तारलेल्या आमदार निवासामध्ये 403 खोल्या असून क्षमतेनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला या ठिकाणी खोली मिळेल एवढी व्यवस्था आहे.

4/12
मात्र असे असतानाही या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे फक्त 42 आमदार राहत आहेत. उर्वरित आमदार खर्च करुन हॉटेलमध्ये का राहतात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.

5/12
एबीपी माझानेही आमदार निवासात आमदारांच्या खोलीची पाहणी केली. पंधरा बाय दहा फुटाची खोली एका लाकडी पार्टिशनने दोन भागात विभागली गेली आहे.

6/12
एका बाजूला आमदाराच्या राहण्याची सोय करण्यात आली असून तिथे एक पलंग एक टेबल आणि एक अलमारी आहे. तर त्याच खोलीत पार्टिशनच्या दुसऱ्या बाजूला आमदारांच्या राहण्याची सोय असून तिथे दोन पलंग आणि दोन खुर्च्या आहेत.

7/12
आमदारांना दिल्या जाणाऱ्या गादी आणि चादरी दिसायला पांढऱ्या शुभ्र असल्या, तरी त्याच्यावर झोपल्यानंतर अंगाला खाज सुटते अशी अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांनी पांघरण्यासाठी मिळालेल्या मखमली ब्लॅंकेटला चादरीवर टाकून त्यावर झोपण्याची मखमली युक्ती काढली आहे.

8/12
प्रत्येक खोलीत टीव्ही असला तरी तो सुरुच असेल याची शाश्वती नाही. शिवाय बाथरुममध्ये असलेलं गिझर तुम्हाला गरम पाणी देईलच याची कोणतीही गॅरंटी नसते.

9/12
याच कारणामुळे अनेक आमदार अधिवेशन काळात आमदार निवासाऐवजी हॉटेलमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.

10/12
दरवर्षी हिवाळी अधिवेशन आणि त्या निमित्ताने आमदार निवासावर सार्वजनिक बांधकाम विभाग कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. आमदार निवासातच यंदा सुमारे 12 कोटी रुपये डागदुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत.

11/12
जर आपण 12 कोटींचा खर्च ग्राह्य धरला तर यंदा आमदार निवासात राहणाऱ्या 42 आमदारांपैकी प्रत्येक आमदारामागे सुमारे 2 लाख 97 हजारांचा खर्च झाला आहे.

12/12
आमदार निवासाचं नाव जरी आमदार निवास असं असल आणि ते फक्त विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पंधरा-वीस दिवसांच्या कालावधीसाठी आमदारांच्या वापरासाठी येत असला तरी उर्वरित साडेअकरा महिने राज्यभरातील विविध आमदारांच्या मतदारसंघातून नागपुरात शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर अनेकविध कारणांनी येणाऱ्या सामान्य जनतेसाठी ते एक हक्काचा निवारा आहे.

राजकारण फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?

प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला

Embed widget