एक्स्प्लोर
PHOTO : जेव्हा परभणीच्या जिल्हाधिकारी पदर खोचून गोळा फेकतात!
परभणीत बाल महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पदर खोचून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गोळा फेकला जो गोळा फेकीची निर्धारित सीमेच्या पलीकडे जाऊन पडला.
Parbhani Collector Threw Shot Put
1/7

कायम दौऱ्यात व्यस्त आणि कामाच्या धकाधकीत थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी नेते,अधिकारी जिथे खेळाचा आनंद घेता येईल ते घेत असतात.
2/7

परभणीत बाल महोत्सवात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनाही गोळा फेकण्याचा मोह आवरता आला नाही.
Published at : 02 Dec 2022 12:53 PM (IST)
आणखी पाहा























