एक्स्प्लोर
रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Western rain decrial
1/7

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात झाला आहे. या मालगाडीवरुन वाहतूक करण्यात येणारे लोखंडी रोल रुळावर पडल्याचं दिसून आलं.
2/7

गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे काही डबे पालघरजवळील मार्गावरील पलटी झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील ट्रॅक नंबर एक आणि दोन प्रभावित झाले आहेत.
Published at : 28 May 2024 05:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























