एक्स्प्लोर
Vasai Accident : वसईत कंटेनर उलटला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर इथल्या बुखारा हॉटेलसमोर आज सकाळी मोठा कंटेनर पडल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे.
![मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर इथल्या बुखारा हॉटेलसमोर आज सकाळी मोठा कंटेनर पडल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/bbcf86d3f6f45b54c46946492d86fecb169043277859983_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vasai Accident
1/6
![मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर इथल्या बुखारा हॉटेलसमोर कंटेनर उलटला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/b50544ea17660a91c8ebe8bfe0f3c9c56650a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर इथल्या बुखारा हॉटेलसमोर कंटेनर उलटला.
2/6
![आज सकाळी मोठा कंटेनर पडल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/16cc11f43541e1ea4762e854d70b224a7b937.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळी मोठा कंटेनर पडल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे.
3/6
![मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/6cbfd20d26d3aeab2804b92509b1fa184e123.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली आहे.
4/6
![कंटेनर हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/90e87248d976bb3fc5d4e34612d96e60d88e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंटेनर हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.
5/6
![मात्र सध्या दोन्ही मार्ग जाम झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/c423084a1e5892e4f213dbf6735c7d192552f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र सध्या दोन्ही मार्ग जाम झाले आहेत.
6/6
![महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/1280f4a5c2d310efbe854919f547f45206241.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
Published at : 27 Jul 2023 10:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)