एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील दोघांचा मृत्यू , दोन जखमी
मुंबई अहमदाबाद महामार्गावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झाला.
![मुंबई अहमदाबाद महामार्गावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/89bcc09542556833feaad03bdc4f324e1676052178127290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील दोघांचा मृत्यू , दोन जखमी
1/6
![या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf1e3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.
2/6
![मुंबईच्या प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (71), रमेश मुसळे (51), माधुरी मुसळे (50) आणि रुचिक देसाई (30) हे चौघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पालघरला ह्युंदाई क्रेटा या कारने गुरुवारी सकाळी जात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef6a53c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (71), रमेश मुसळे (51), माधुरी मुसळे (50) आणि रुचिक देसाई (30) हे चौघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पालघरला ह्युंदाई क्रेटा या कारने गुरुवारी सकाळी जात होते.
3/6
![सकाळी साडे दहाच्या सुमारास सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिव्हायडरला ठोकर दिल्याने अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880045768.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी साडे दहाच्या सुमारास सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिव्हायडरला ठोकर दिल्याने अपघात झाला.
4/6
![जखमींना तत्काळ पेल्हारच्या गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd93cd39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमींना तत्काळ पेल्हारच्या गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
5/6
![उपचारादरम्यान रमेश मुसळे (51) आणि रुचिक देसाई (30) या दोघांचा तीन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/8836e55b9a5df4a2e7b675ffdd4dea6aaac35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपचारादरम्यान रमेश मुसळे (51) आणि रुचिक देसाई (30) या दोघांचा तीन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
6/6
![तर अशोक मुसळे (71) आणि माधुरी मुसळे (50) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488006795d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर अशोक मुसळे (71) आणि माधुरी मुसळे (50) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
Published at : 10 Feb 2023 11:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)