एक्स्प्लोर
PHOTO : ट्रॅक्टर, दुचाकी, रिक्षा... पनवेलमध्ये माथेफिरुकडून पाच वाहनांची जाळपोळ
पनवेलमध्ये अज्ञात माथेफिरुने पाच वाहनांची जाळपोळ केली. यामध्ये 1 ट्रॅक्टर, तीन दुचाकी, आणि एका रिक्षाला लावली आग
Panvel Vehicles Fire
1/9

पनवेलमध्ये शुक्रवारी जाळपोळीची घटना घडली.
2/9

अज्ञात माथेफिरुने पाच वाहनांची जाळपोळ केली.
3/9

पनवेलमधील नाट्यगृहाच्या जवळ शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
4/9

यामध्ये 1 ट्रॅक्टर, तीन दुचाकी, आणि एका रिक्षाला लावली आग
5/9

पनवेल पोलिसांकडून माथेफिरुचा शोध सुरु आहे.
6/9

ज्या ठिकाणी गाड्या जाळल्या तिथल्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे.
7/9

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये माथेफिरु कैद झाला असून लवकरच त्याला अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं
8/9

मागील महिन्यात खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील अशाच प्रकारे वाहनांची जाळपोळ झाली होती.
9/9

या घटनेत 40 ते 45 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
Published at : 07 Jan 2023 01:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
जळगाव


















