एक्स्प्लोर
Onion : अवकाळीचा कांद्याला फटका, कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ
शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा (Onion) पावसामुळं भिजल्यानं बाजार समितीत विकला जात नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी या कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत.
Unseasonal rains onion
1/9

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
2/9

शेतकऱ्यांच्या उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
Published at : 11 Apr 2023 01:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























