एक्स्प्लोर
Pune news : ' लाडका रघू' थेट पुण्यात? Oscar मिळवून देणारा हत्ती 'रघू'चं भातशेतीत पॅडी आर्ट, पाहा फोटो...
Oscar मिळवून देणारा हत्ती 'रघू'चं भातशेतीत पॅडी आर्ट साकारण्यात आलं आहे.
raghu elephant
1/8

पॅडी आर्टच्या माध्यमातून पुण्याजवळ रघु या ऑस्कर विजेत्या लघुपटाचा नायक असलेल्या हत्तीचे चित्र साकारण्यात आलं आहे.
2/8

पॅडी आर्टिस्ट असलेल्या श्रीकांत इंगळहळीकर यांनी भात लागवडीच्या माध्यमातून हे चित्र साकारलं आहे.
Published at : 16 Aug 2023 06:36 PM (IST)
आणखी पाहा























