एक्स्प्लोर
Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्र्यांची धमाल, दादा भुसे यांचा तीन पावलीवर भन्नाट डान्स
Nashik Ganesh Visarjan : नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील वाकडी बारव येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे.
Dada Bhuse Dance
1/10

नाशिकमध्ये सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.
2/10

आज गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी असल्याने लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो आहे.
3/10

आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक ढोल वाजवत आनंद लुटला. तर पालकमंत्री दादा भुसे यांनी ढोल ताशाच्या वाद्यांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
4/10

त्यानंतर थेट आमदार देवयानी फरांदे यांनी मिरवणूकीत सहभागी होत ढोल हातात घेत वादन केले. त्याचबरोबर दादा भुसे यांनी मालेगावच्या प्रसिद्ध तीन पावलीवर भन्नाट डान्सही केला.
5/10

पोलिसांच्या सुचनेनुसार नाशिक शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची सुरवात झाली आहे.
6/10

पालकमंत्री दादा भुसे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला.
7/10

नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील वाकडी बारव येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे.
8/10

अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.
9/10

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली.
10/10

यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष करत गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना पालकमंत्री दादा भुसे यांनी शुभेच्छा दिल्या.
Published at : 28 Sep 2023 05:26 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई


















