एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shravni Somvar : त्र्यंबकेश्वरला गर्दीचा महापूर, तिसऱ्या श्रावण सोमवारी एक लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी, पहा ड्रोन फोटो
Nashik Trimbakeshwer : दरवर्षीं श्रावणी सोमवार निमित्त ब्रम्हगिरी फेरीसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते, यंदा गर्दीचा महापूर होता.
![Nashik Trimbakeshwer : दरवर्षीं श्रावणी सोमवार निमित्त ब्रम्हगिरी फेरीसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते, यंदा गर्दीचा महापूर होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/0a16bed8a696b13222ccb7d4ed2e98b31693830468250738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Trimbakeshwer Feri
1/10
![तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी गजबजून गेल्याच पाहायला मिळालं. एक लाखाहून अधिक भाविकांची त्र्यंबक नगरीत हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/0933130230fd4c5b564c5646bc81948eaa473.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी गजबजून गेल्याच पाहायला मिळालं. एक लाखाहून अधिक भाविकांची त्र्यंबक नगरीत हजेरी लावली.
2/10
![नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते. तर श्रावण महिन्यात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/5c08ab3fbfafaa42e703c84578d3823f1d8f2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते. तर श्रावण महिन्यात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
3/10
![दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. त्र्यंबकेश्वर दर्शनासह लाखो भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीची प्रदक्षिणा देखील पूर्ण केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/6cb9fc69804b6ebb0cb93c7004abfadd5bd2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. त्र्यंबकेश्वर दर्शनासह लाखो भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीची प्रदक्षिणा देखील पूर्ण केली.
4/10
![तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास लाख ते दीड लाख भाविकांची गर्दी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/4173ea731f40684cdf67f6c19233776d869fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास लाख ते दीड लाख भाविकांची गर्दी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
5/10
![श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारला भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/4f49676f6b05c0d285a805b4c5b046500194a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारला भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते.
6/10
![श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ जास्त असतो. रविवारी सायंकाळ पासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/5084f1e9f56e329818cfaa7b17ddd6719a5ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ जास्त असतो. रविवारी सायंकाळ पासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता.
7/10
![संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/6b4af37ce4c0d5f76497d6892b4e67c613df5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते.
8/10
![जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/13e50cde5d22e19a73b420e2f7f45532a7b59.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती.
9/10
![प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/1894be8376d1f15d28e9b64b0868f200497e0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
10/10
![त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासह भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीचा आनंदही घेतला. तर ब्रम्हगिरी फेरी मार्गावर बमबम भोलेच्या जयघोषाने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/b0cb7c2ccc3b2034d6bb379fe66cacf5f323b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासह भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीचा आनंदही घेतला. तर ब्रम्हगिरी फेरी मार्गावर बमबम भोलेच्या जयघोषाने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
Published at : 04 Sep 2023 06:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
नांदेड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)