एक्स्प्लोर

Nagpur : किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली? विधीमंडळ परिसर आणि नागपुरात पोस्टर्स

Maharashtra Assembly Winter Session 2023 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? अशा आशयाचे बॅनर्स विधीमंडळ परिसरासमोर लागलेत. सध्या हे बॅनर्स साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे.

Ruby Hospital

1/10
सध्या राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाचा आज साहवा  दिवस आहे. या अधिवेशन दरम्यान विविध मागण्या घेऊन असंख्य मोर्चे-आंदोलन विधान भवनावर धडकत असतात.आपली मागणी पूर्ण व्हावी अशीच सर्वसामान्य आंदोलकांची अपेक्षा असते.

2/10
याच अधिवेशनात आता एका बॅनरची चांगलीच चर्चा होतेय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? अशा आशयाचे बॅनर्स विधीमंडळ परिसरासमोर लागलेत.

3/10
'किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली?' असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय.

4/10
विधीमंडळ परिसर आणि रविभवन परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्स सऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. हे बॅनर्स कोणी लावले या बद्दल अद्याप तरी स्पष्टता नाही.

5/10
या बॅनर्सच्या खाली न्यायाच्या अपेक्षेतील एक पीडित रुग्ण असे लिहाण्यात आले आहे.

6/10
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी ही केवळ एका महिलेपुरती मर्यादित नसून अनेक जणांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढल्याचे उघड झाले होते.

7/10
रुबी हॉल क्लिनिक प्रत्यारोपण आणि किडनी तस्करी  टोळीचा पर्दाफाश नुकताच झाला होता.

8/10
ज्यामध्ये कोल्हापूरच्या सारिका सुतार या विधवा महिलेने पुण्यातील पंचतारांकित रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी टोळी प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

9/10
गुन्हे शाखेच्या तपासामध्ये रूबी हॉल क्लिनिकमध्ये फक्त सारिका सुतारच नव्हे तर अनेक जणांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढून प्रत्यारोपण करण्यात आल्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

10/10
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी आतापर्यंत रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget