एक्स्प्लोर

Nitin Gadkari Birthday: गडकरींचा 66वा वाढदिवस नातवंडं, कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा!

Nitin Gadkari Birthday : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नातवंडं, कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज आपल्या वाढदिवसाचा केक कापला!

Nitin Gadkari Birthday

1/10
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा  आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत

2/10
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari)   त्यांच्या घरी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींची गर्दी झाली आहे.

3/10
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नातवंडांसोबत रमलेले पाहायला मिळाले

4/10
निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली आहे.

5/10
शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून त्यांचे समर्थक त्यांना शुभेच्छा द्यायला नागपूरला आले आहे.

6/10
नागपूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे.

7/10
चाहत्यांसाठी गडकरी यांच्या घरी मोठा डोम उभारण्यात आला असून, त्यांना शुभेच्या द्यायला येणाऱ्यांची गडकरी भेटी घेत आहेत.

8/10
पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत.   यामुळेच हा वाढदिवस राजकीय दृष्टया महत्वाचा आहे.

9/10
एकप्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणून सुद्धा या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.

10/10
एका कार्यकर्त्याने नितीन गडकरी दृष्ट लागू नये यासाठी  लिंबू मिरचीचा हार घेऊन  आला

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget