एक्स्प्लोर
PHOTO : नागपुरात 'हॅलोविन'चा माहोल; 'के-पॉप' सादर करणाऱ्या उदयोन्मुख तरुणांसाठी व्यासपीठ
नागपुरातील अमृत भवन येथे 'हॅलोविन 2.0'चे आयोजन करण्यात आले आहे. कोरिअन गाण्यांचे 'K-POP' चाहत्यांनी युवा कलाकार परफॉर्म करत आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे 'अॅनिमे आर्ट'चे स्टॉल्सही लावण्यात आले आहे.
Nagpur Halloween
1/12

'लीडर्स क्लब'च्या वतीने दोन दिवसीय 'हॅलोविन मार्कर्स फेअर 2.0'चे आयोजन सीताबर्डी येथील अमृतभवन येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरिअन गाण्यांचे प्रकार असलेल्या 'K-POP'च्या चाहत्यांसाठी शहरातील युवा कलाकार परफॉर्म करत आहेत.
2/12

या कार्यक्रमात शहरातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या विविध स्टार्टअपचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. प्रॉडक्ट डिझायनिंग तृतीय वर्षात शिकणाऱ्या मृणमयी देशपांडे हिने डिझाईन ड्यूओ नावाने येथे स्टॉल लावला असून येथे मृणमयी आय-फेस पेंटिंग, टीशर्ट पेटिंग करुन देत आहे.
Published at : 01 Nov 2022 04:03 PM (IST)
आणखी पाहा























