एक्स्प्लोर
Deekshabhoomi : दीक्षाभूमीवर तीन वर्षानंतर उसळला भीमसागर...
Nagpur: नागपुरात आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निळाई पसरलेली पाहायला मिळत आहे. दुपारनंतर पावसाने हजेरी लावली तरी दीक्षाभूमीवर अनुयायांनी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भर पावसातही बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
1/10

दीक्षाभूमीवर पावसाने हजेरी लावली तरी अनुयायांनी अस्थिकलशाच्या मोठी गर्दी केली.
2/10

दीक्षाभूमीपासून शांतीवन आणि ड्रॅगन पॅलेस परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
Published at : 05 Oct 2022 09:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























