एक्स्प्लोर

Nagpur Ganeshotsav : वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी भाविकांची गर्दी

संती गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी नागपुरकरांना वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराचे दर्शन घडवून आणण्यात येत आहे. यासाठी दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

नागपुरातील दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

1/9
श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळातर्फे यावर्षी नागपुरकरांना वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराचे दर्शन घडवून आणण्यात येत आहे.  यासाठी दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

2/9
गणेशस्थापनेचे मंडळाचे यंदाचे 65 वे वर्ष असून मागिल पंधरा वर्षात नागपूरच नव्हे तर विदर्भात मंडळाने आपली ख्याती निर्माण केली असून मंडळाने यापूर्वी संत श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव, जंग आझादीकी (1857 च्या संग्रामावर आधारीत देखावा) श्री साईबाबा मंदिर शिर्डी,  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, तिरूपती बालाजी मंदिर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट, आद्य ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानी मंदीर तुळजापुर सप्तश्रृंगी देवी मंदीर नाशिक, श्री खंडोबा मंदिर जेजुरी, श्री श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर पीठापुरम, श्री योगेश्वरी देवी मंदिर, अबेजोगाई, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, शारदादेवी मंदिर, मैहर, अष्टविनायक दर्शन इत्यादी सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून नागपूरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात एक आपली विशेष व आगळीवेगळी ख्याती व ओळख निर्माण केलेली आहे.

3/9
यंदा दररोज संध्याकाळी 7.30 ते 10 पर्यंत इस्कॉनतर्फे (Iskcon Nagpur) भजन किर्तन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंदिरात श्रीकृष्णाच्या अकरा प्रमुख लीलांचे चित्ररूप्रदर्शन सुद्धा याठिकाणी होत आहे.

4/9
फक्त प्रतिकृतीच नव्हे तर श्री बाँकेबिहारी यांची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार आरती, प्रसाद/ भोग आदींद्वारे वृंदावन प्रमाणेच वातावरण निर्मितीकरुन करण्यात येत आहे.

5/9
मंडळाच्या या उपक्रमाला नागरिकांचाही उदंड प्रतिसाद लाभत असून वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येत दररोज उपस्थिती लावत आहेत.

6/9
या उत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे.

7/9
या उत्सवादरम्यान लहान मुलांच्या विविध स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी उखाणे स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन तसेच एक दिवस रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येत आहे.

8/9
मंडळाचे जवळपास 200 महिला व पुरूष स्वयंसेवक भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज आहेत.

9/9
नागपुरकरांनी या मंडळाला एकदा आवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

Embed widget