एक्स्प्लोर
Mamata Banerjee : ममता बँनर्जींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, राखी बांधून केलं औक्षण
Mamata Banerjee Meet Uddhav Thackeray: ममता बॅनर्जींचे स्वागत आदित्य ठाकरे यांनी केलं असून उद्यापासून इंडिया आघाडीची बैठक सुरू होणार आहे.
Mamata Banerjee Meet Uddhav Thackeray
1/6

विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या बैठकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
2/6

यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली आणि त्यांचं औक्षण केलं.
3/6

ममता बॅनर्जी यांचे स्वागत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केलं.
4/6

ममता बँनर्जी आज INDIA आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आल्या आहेत. त्यांचे स्वागत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं.
5/6

उद्धव ठाकरे यांच्या घरी भेट देण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.
6/6

विरोधकांच्या INDIA आघाडीची बैठक मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी देशभरातून नेते मुंबईत यायला सुरूवात झाली आहे.
Published at : 30 Aug 2023 08:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























