एक्स्प्लोर
PHOTO : असं असेल बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक, आज होतंय भूमिपूजन

balasaheb_thakrey
1/6

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होत आहे
2/6

या कार्यक्रमाला कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याने मानापमान नाट्य रंगलं आहे.
3/6

या स्मारकासाठी बऱ्यापैकी मंजुरी मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांचा काळात झाल्याचा दावा भाजपनं केला आहे.
4/6

मुंबईत हे भव्य स्मारक बनणार आहे. जिथं बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व आठवणी जागवल्या जाणार आहेत.
5/6

शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे
6/6

या स्मारकासाठी 400 कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे.
Published at : 31 Mar 2021 05:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
