एक्स्प्लोर
Jai Jawan Dahi Handi 2025 : इलाका तुम्हारा धमाका हमारा! सकाळी सरनाईकांनी खिजवलं अन् संध्याकाळी जय जवाननं त्याच जागेवर 10 थर लावले
मुंबईतील मानाच्या गोविंदा पथकांपैकी एक असणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाने दिवसभरात दुसऱ्यांदा दहा थर लावून इतिहास रचला आहे.
Jai Jawan Dahi Handi 2025
1/9

मुंबईतील मानाच्या गोविंदा पथकांपैकी एक असणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाने दिवसभरात दुसऱ्यांदा दहा थर लावून इतिहास रचला आहे.
2/9

सकाळी घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचून सर्वांना थक्क केलं.
Published at : 16 Aug 2025 09:26 PM (IST)
आणखी पाहा