एक्स्प्लोर
World Nurses Day : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्तानं 32 हजार पुश पिनने साकारलं पोट्रेट
Push_Pin_Portrait_Mumbai_00
1/6

आज 12 मे, जागतिक परिचारिका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तसेच महाराष्ट्र दिना पासून म्हणजे 1 मे पासून 15 मे पर्यंतचा हा पंधरवडा म्हणजे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवसांचं औचित्य साधत मुंबईतील एका कलाकारानं एक पोट्रेट तयार केलं आहे.
2/6

6 रंगछटा असलेल्या 62 हजार पुश पिनचा वापर करत 4 बाय 6 फूट लांबीचं हे पोट्रेट साकारण्यात आलं आहे.
Published at : 12 May 2021 12:00 PM (IST)
आणखी पाहा























