एक्स्प्लोर

Ram Mandir : गिरगावात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह, श्रीरामराया प्रभात फेरीचं आयोजन

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने मुंबईत आज ठिकठिकाणी उत्साह दिसून आला. गिरगावातही श्रीरामराया प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं.

Ayodhya Ram Mandir Inauguration Girgaon Programme

1/9
अयोध्येच्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला आहे.

2/9
यावेळी विवेक छत्रे, यशवंत पेंडसे, कमलाकर शेटे, धनेश कानेटकर आदी कारसेवकांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली.

3/9
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आज सकाळी गिरगावात चित्तपावन ब्राह्मण संघातर्फे श्रीरामराया प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं.

4/9
या फेरीसाठी रामभक्त पारंपरिक पोशाखात उपस्थित होते.

5/9
गिरगावच्या फडके गणपती मंदिरापासून सुरु झालेल्या या फेरीचा समारोप चित्तपावन ब्राह्मण संघाच्या सभागृहात झाला.

6/9
फेरीच्या मार्गात हनुमान तांडव स्तोत्र, तसंच मारुती स्तोरत्र पठण करण्यात आलं.

7/9
शंखनाद, रामानामाचा गजर समारोपावेळी रामरक्षा पठण, हनुमान चालिसा पठण, राम तांडव स्तोत्र रामाची आरतीही करण्यात आली.

8/9
तसंच प्रसाद वाटपही करण्यात आलं. या प्रभात फेरीमध्ये बालगोपाळांनी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तसंच हनुमानाच्या वेशात उपस्थिती लावली.

9/9
सोमवारीही गिरगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!

ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला

Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget