एक्स्प्लोर
MLA Anil Babar : अनिल बाबर यांचा 'सरपंच ते आमदार' असा प्रवास!
MLA Anil Babar : आमदार अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास..
![MLA Anil Babar : आमदार अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/8f5f4b8c4270a688dc94886d6dd3ca63170668235972494_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास.. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
1/10
![अनिल बाबर 1972 सांगली झेड पी सदस्य होते. 1981 बांधकाम विभाग सभापती झाले, त्यानंतर 1990 खानापूर पंचायत समिती सभापती झाले. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/f63b04ba9128d14bb93c3230a5cb525ed1e0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनिल बाबर 1972 सांगली झेड पी सदस्य होते. 1981 बांधकाम विभाग सभापती झाले, त्यानंतर 1990 खानापूर पंचायत समिती सभापती झाले. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
2/10
![1990 ला अपक्ष म्हणून आमदार तसेच 1999 दुसऱ्यांदा अपक्ष आमदार (राष्ट्रवादी सहयोगी ) (माझी गृहमंत्री आर आर पाटील यांचे जवळीक मित्र..) (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/8f7ec924dd32bcb1803fed08619a1c7917de3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1990 ला अपक्ष म्हणून आमदार तसेच 1999 दुसऱ्यांदा अपक्ष आमदार (राष्ट्रवादी सहयोगी ) (माझी गृहमंत्री आर आर पाटील यांचे जवळीक मित्र..) (Photo credit : Facebook/@Anil Babar)
3/10
![1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनियरिंग चे ते अध्यक्ष होते. अनिल बाबर टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख गेले. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/b17e5c1a64bdcd6625dad066989183324ae17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनियरिंग चे ते अध्यक्ष होते. अनिल बाबर टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख गेले. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
4/10
![सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद सांभाळले. 2014 व 2019 शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/90384106b5393b74b1e731cc885cc62754f48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद सांभाळले. 2014 व 2019 शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
5/10
![ऐनवेळी फडणवीस यांच्या आग्रहामुळे गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला पाठींबा दिल्याने निवडणुकीत यश मिळाले. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/aba0f8e113a6a9bf6a0d88aa68e1c8a2747da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐनवेळी फडणवीस यांच्या आग्रहामुळे गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला पाठींबा दिल्याने निवडणुकीत यश मिळाले. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
6/10
![2024 ची निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता होती. काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना असा अनिल बाबर यांचा प्रवास होता. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/1230c4b3513cd2bd4d7040e55eef60f12fb30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2024 ची निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता होती. काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना असा अनिल बाबर यांचा प्रवास होता. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
7/10
![एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अनिल बाबर यांना ओळखले जायचे. विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे मंजूर करण्यात आली. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/4ba947bf583a3f41ec3237128485d86720ca7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अनिल बाबर यांना ओळखले जायचे. विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे मंजूर करण्यात आली. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
8/10
![सेना आमदारांची कामे होत नाहीत म्हणून झालेल्या तक्रारींची चौकशी अहवाल तयार करा म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनिल बाबर यांना जबाबदारी दिली होती .. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/a0f9c1881a500e7e4194893b122a363130f01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सेना आमदारांची कामे होत नाहीत म्हणून झालेल्या तक्रारींची चौकशी अहवाल तयार करा म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनिल बाबर यांना जबाबदारी दिली होती .. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
9/10
![जिल्ह्यत राष्ट्रवादी आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचा कडून दुजाभाव करण्यात आला. आमदार अनिल बाबर मंत्रिपदासाठी नव्हे, टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदेंसोबत होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/36bb2e4787c07ad9de9418ee1df9e8ba1f6f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यत राष्ट्रवादी आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचा कडून दुजाभाव करण्यात आला. आमदार अनिल बाबर मंत्रिपदासाठी नव्हे, टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदेंसोबत होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
10/10
![मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी दिली होती. (Photo credit : Facebook/@Anil Babar)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/4114c3397be7d0aeea8e1be090d0af76c509b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी दिली होती. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
Published at : 31 Jan 2024 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)