एक्स्प्लोर
Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचं सावट, तिळाच्या दरात ४० रुपयांची वाढ
Nashik Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या निमित्ताने नाशिक शहरातील एका कारखान्यात तिळगुळ बनवण्याची जय्यत तयारी सुरू आहे.
Tilagul
1/10

Nashik Makar Sankranti : मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण तोंडावर आला असून नाशिक (Nashik) शहरातील एका कारखान्यात तिळगुळ बनवण्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे दरवर्षीच्या तुलनेत तिळाचे भाव चाळीस रुपये वाढल्यामुळे यंदा तिळगुळ देखील तिखट झाला आहे.
2/10

मकर संक्रात म्हटली की प्रत्येक घराघरात तिळगुळ (Tilgul) हा बनवला जातो. मात्र हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकजण हे रेडिमेड तिळगुळाला पसंती देतात. अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली असून यांना मोठ्या उत्साहात या सणाची तयारी सुरू आहे.
Published at : 10 Jan 2023 07:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























