एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Thane Fire : ठाणे: शिळफाटामध्ये चार गोदामांना भीषण आग, जीवितहानी नाही
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/ff341c3154dadbf05d38a49ebf250b7d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Thane Fire : ठाणे: शिळफाटामध्ये चार गोदामांना भीषण आग, जीवितहानी नाही
1/6
![ठाण्यातील शिळफाटा भागातील आचार गल्लीमध्ये रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गोदामांना आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/156005c5baf40ff51a327f1c34f2975b8bd04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाण्यातील शिळफाटा भागातील आचार गल्लीमध्ये रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गोदामांना आग लागली.
2/6
![या भीषण आगीत 4 ते 5 गोदाम जळून खाक झाली आहेत. या आगीत कोणी जखमी झाले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800ad6f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या भीषण आगीत 4 ते 5 गोदाम जळून खाक झाली आहेत. या आगीत कोणी जखमी झाले नाही.
3/6
![ही गोदामे प्लास्टिक भंगाराची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/4efdd2f969559e8b1c92e99f32ded48ee56e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही गोदामे प्लास्टिक भंगाराची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा होता.
4/6
![आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ठाणे अग्निशमन दलाचे 7 तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे 2 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef1cb0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ठाणे अग्निशमन दलाचे 7 तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे 2 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या.
5/6
![आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. सकाळपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9edafd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. सकाळपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
6/6
![गोदामांना नेमकी आग कशामुळे लागली, याची माहिती समोर आली नाही. आगीचे नेमकं कारण समोर आले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/032b2cc936860b03048302d991c3498f74cf0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोदामांना नेमकी आग कशामुळे लागली, याची माहिती समोर आली नाही. आगीचे नेमकं कारण समोर आले नाही.
Published at : 14 May 2022 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion