एक्स्प्लोर
महाराष्ट्रातील 'चेरापुंजी'त घाट धोकादायक? आंबोलीत मुख्य धबधब्याजवळ कोसळला भलामोठा दगड
amboli ghat
1/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात घाट रस्त्यावर दरवर्षी दरड कोसळत असतात. जिल्ह्यातील वर्षा पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या आंबोलीत आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मुख्य धबधब्याजवळ एक भलामोठा दगड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्टॉलच्या अगदी समोर येऊन रस्त्यावर राहिला हा दगड प्रचंड मोठा असून याठिकाणी सुदैवाने पर्यटन बंद असल्याने मोठी जीवित हानी टळली.
2/7

जाणकारांच्या मते वनविभागाने धबधब्यांच्या वरती बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे अशा प्रकारचे दगड किंवा छोट्या-मोठ्या दरडीखाली येण्याचे प्रमाण वाढले आहे.
Published at : 01 Jul 2021 11:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























