एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shravan 2021 : आज शेवटचा श्रावणी सोमवार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची आरास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/3429f8929f98530c34dd311c224609fa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur Temple
1/9
![आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/9f0356686dc2129b6cf9031297357a7bd2856.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
2/9
![या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/09bdab1b3f49bc88abf60171a4f72779d34da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
3/9
![भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/8764554446a9d0f5d77389107a9795e61e313.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
4/9
![आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचं प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/848e0f6166874799bdf77cf19664eac89810e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचं प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
5/9
![विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी मध्ये रंगसंगती साधत फुलांचे पडदे, फुलांची झुंबरं आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी समोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/6d8d45b854a11943a96a32201ddc4e089ee69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी मध्ये रंगसंगती साधत फुलांचे पडदे, फुलांची झुंबरं आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी समोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
6/9
![झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर केला असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही आकर्षक फुल सजावट साकारली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/c30d577f4b51073e15f7f258d38323a82d24f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर केला असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही आकर्षक फुल सजावट साकारली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
7/9
![(PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/eb80724a8642cb13333f98e68150cbcfd5883.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Twitter)
8/9
![(PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/fa0276f433d30d8777714ecebc4f2a57b2a0b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Twitter)
9/9
![(PHOTO : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/06/7deb975eac0c203c74e843cfa74a2b27efb2a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Twitter)
Published at : 06 Sep 2021 06:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion