एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shiv Jayanti 2022 PHOTO: शिवाजी महाराजांचा देशातील सर्वाधिक उंच पुतळा औरंगाबादमध्ये; पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/182aa3df5c85ff1744d475591edd9866_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shiv Jayanti 2022 PHOTO:
1/9
![छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/4b40e01de64e029d6efaa5d558e7b94dd7813.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.
2/9
![ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/d717597afc14b8949da582e0027c9d5005b25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे.
3/9
![देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/722248ef8391560240befa07737406be4dafb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे.
4/9
![काल रात्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/ceb09cbc24b9c992c364d55862faf481ecd7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल रात्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
5/9
![यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/fe2e9e11097ece72c79466bde742454f190ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता.
6/9
![या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/2f62e2113c0ad3d2569a7bfe22422471292e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं.
7/9
![शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्यानं औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/02f22672bf30bd80b783f1beb357cc99d29c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्यानं औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
8/9
![या सोहळ्यासाठी औरंगाबादकरांनी क्रांती चौकात एकच गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/b31d005a46209095883c86f97121d46d08b82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्यासाठी औरंगाबादकरांनी क्रांती चौकात एकच गर्दी केली होती.
9/9
![या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे चंद्रकात खैरे, बाळासाहेब थोरात, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/f8f3b97ad5247773565d0568d54e96c089ef7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे चंद्रकात खैरे, बाळासाहेब थोरात, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
Published at : 19 Feb 2022 08:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)