एक्स्प्लोर
Raksha Bandhan : राजकीय नेत्यांचं रक्षाबंधन, दिग्गज नेत्यांनी अनोख्या पद्धतीनं साजरी केली राखीपौर्णिमा, पाहा फोटो
raksha bandhan
1/7

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू रणजीतदादा पवार यांना राखी बांधली
2/7

कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना वॉरियर्सप्रति सामाजिक बांधिलकी जपत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना वॉरियर्स बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली
3/7

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ करत सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात.
4/7

राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस मनिशा शेळके यांच्याकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
5/7

महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड योद्ध्यांना राखी बांधली
6/7

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलच्या अर्जुनवाड्यातच साजरे केले रक्षाबंधन
7/7

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना त्यांच्या धाकट्या भगिनीने राखी बांधत आपल्या मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या.
Published at : 22 Aug 2021 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion